Search
Close this search box.

डाँ धर्मवीर भारती यांचा पुढील प्रवास मर्सीडीज बेंझ सी क्लास मध्ये

👇खबर सुनने के लिए प्ले बटन दबाएं

पंजाब-

(दीपचंद गोस्वामी)

लातूर येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक,क्रेडाई या संघटनेचे राज्य विस्तारक तथा निश्चल पुरी फाउंडेशनचे अध्यक्ष डाँ धर्मवीर भारती यांनी आपली चौथी चारचाकी गाडी मुबंई येथील व देशातील पहिल्या क्रमांकाच्या लँन्डमार्क या शोरुम मधुन मर्सीडीज बेंझ सी क्लास ही गाडी घेतली डाँ धर्मवीर भारती यांच्या अतिषय आनंदाच्या प्रसंगी त्यांनी मला सोबत घेतले याचा मला मनस्वी आनंद आहे.डाँ धर्मवीर भाऊ भारती यांची याही पेक्षा अधिकाधिक प्रगती व्हावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना.या शुभ प्रसंगी माझे स्नेंही मित्र प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक तथा क्रेडाई संघटनेचे पदाधिकारी माननीय नागनाथजी गिते साहेब यांचीही प्रमुख उपस्थिती होती.